Crime News: मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केला. आधी कारसह जाळून पुरावे नष्ट केले, नंतर अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला; मात्र एका चुकीमुळे संपूर्ण गुन्हा उघडकीस आला.
Beed Crime News : बीडमध्ये १४ वर्षीय मुलीचा बालविवाह करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट आधारकार्ड तयार करून वय खोटे दाखवण्यात आले. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Father Killed Daughter For Studies In Faridabad: फरीदाबादमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. ५० पर्यंत अंक मोजता येत नसल्याने वडिलांनी चार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली.
Crime News: बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील खलापुरी येथे तरुणावर लोखंडी रॉड, काठ्या व चाकूने भरदिवसा अमानुष हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात सोन्याचे दागिने मागितल्याच्या वादातून पतीने पत्नीची धारदार चाकूने हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली असून लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहेत.