Namdeo Kumbhar

सकाळ माध्यम समूहात SR. Multimedia Producer म्हणून कार्यरत आहे. साम टीव्ही डिजिटलसाठी राजकीय, क्रीडा, सामाजिक,बिजनेस, क्राइम आणि इतर क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींवर लिखाण करतो. पत्रकारितेत २०१३ पासून कार्यरत आहे. डिजिटल माध्यमांत जवळपास १० वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. लोकमत, लोकसत्ता, सकाळ आणि एबीपी माझा या ठिकाणी काम करण्याचा अनुभव आहे. औरंगाबाद विद्यापीठातून पत्रकारितेत पदवी मिळवली आहे. तर मुंबई विद्यापीठातून मास्टर्स झाले आहे.
Connect:
Namdeo Kumbhar
Read more