Pune Police Attacked : पुण्यातील खडकी भागात पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे कर्मचारी गस्त घातल होते. या कर्मचाऱ्यांवर चौघांच्या टोळक्याने हल्ला केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
Navi Mumbai Accident : नवी मुंबईचील तुर्भे नाका परिसरामध्ये इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला. बसने रस्त्यावरच्या सहाजणांना उडवले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
Mumbai Mega Block : रविवारी ३ ऑगस्ट २०२५ रोजी मध्य आणि हार्बर मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक असणार आहे. यासंबंधित सुधारित वेळापत्रक रेल्वेने प्रसिद्ध केले आहे.
पुण्यातील दौंडमधील यवतमध्ये दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळं ही घटना घडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेकायदा कृत्य करणाऱ्यांना ...
Businessman Shot Dead in Pune: पुण्यातील पिंपरी कॅम्प परिसरात व्यापारी तरुण भावेश कंकरानी यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबार करून आरोपींनी मृत तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली आणि घटनास्थळावरून फरार झाल ...