Omkar Sonawane
ओमकार संजय सोनवणे
साम टीव्ही या वृत्तवाहिनीत Digital Multimedia Producer या पदावर कार्यरत आहे. पत्रकारिता क्षेत्रात २०२३ पासून कार्यरत असून, फेब्रुवारी २०२५ मध्ये साम डिजिटल मीडियामध्ये रुजू झालो.
त्याआधी लोकमत आणि एबीपी माझा येथे फील्ड रिपोर्टर म्हणून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला आहे. तसेच, राजकीय जनसंपर्क विभागात लोकप्रतिनिधींच्या सोशल मीडिया व्यवस्थापन, रणनीती आखणे आणि प्रचार योजनेवर काम करण्याचा अनुभव आहे.
शिक्षणाच्या पार्श्वभूमीबाबत सांगायचे झाल्यास, नाशिक येथील एच.पी.टी. आर्ट्स महाविद्यालयातून पत्रकारीतेत पदव्युतर शिक्षण पूर्ण केले आहे.