Cigarette Price Hike: सिगारेटच्या दरात आता वाढ होणार आहे. तंबाखूजन्य पदार्थांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे १८ रुपयांच्या सिगारेटची किंमत ७२ रुपये होऊ शकते.
Bharat Gogawale on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचं श्रेय फक्त एकनाथ शिंदेंनाच आहे, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे. त्यांनी ही योजना सुरु केली. फडणवीस- अजितदादांनी हे श्रेय घेऊ नये, असंह ...
Ramdas Kadam Slams Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री केल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत भावनिक नव्हे तर विकासाचं राजकारण केलं जाईल, असं स्पष्ट केलं. ‘दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स’ असा टोला लगावला.
cm Devendra fadnavis on thackeray brothers : CM फडणवीसांनी 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्नने ठाकरे बंधूंवर टीका केली. मुंबईच्या शिवाजी पार्कातील सभेतून त्यांनी टीका केली.
Maratha Morcha Supports Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना महापालिका निवडणुकीसाठी मराठा मोर्चानं पाठिंबा जाहीर केला आहे.