Nandkumar Joshi

साम डिजिटल (SAAM Digital) करिता बातम्यांचे नियोजन (Content Planning, Content Strategy). साम डिजिटलसाठी बातम्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आहे. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा (क्रिकेट) क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींवर लिखाण. पत्रकारितेत २००७ पासून कार्यरत आहे. साम डिजिटलमध्ये एप्रिल २०२२ मध्ये रुजू झालो आहे. त्याआधी जवळपास १५ वर्षे साम टीव्ही न्यूज, सकाळ, गावकरी, दैनिक कर्नाळा, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइन या माध्यम समूहांत विविध पदांवर काम केले आहे. डिजिटल माध्यमांत जवळपास १० वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. या दरम्यान सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण, व्हिडिओसाठी काम केले आहे. मुंबई विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण, त्यानंतर पत्रकारितेत पदवी आणि पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण घेतले आहे. Journalist, Content Lead, Political News, Cricket Expert, Digital Media Content Strategist, More than 15 years experience of handling News, catchy heading to Increase UV's and PV's. SEO (Search Engine Optimization) Related News, Google trends specialist. इमेल - nandkumarr.joshi@saamtv.com X : @NanduJsh
Connect:
Nandkumar Joshi
Read more