Interest Free Loan Scheme: आता तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही व्याजाशिवाय लोन मिळणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ही नवीन योजना सुरु केली आहे.
PM Kisan Yojana 20th Installment: पीएम किसान योजनेच्या हप्त्याची लवकरच घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, या योजनेत काही शेतकऱ्यांना २०वा हप्ता मिळणार नाहीये.
SBI Fraud News: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या वर्षभरात तब्बल २,१२२ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. ऑनलाइन अॅप, यूपीआयद्वारे ही फसवणूक करण्यात आली आहे.
Petrol Diesel Price Cut Soon: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमती जर स्थिर राहिल्या तर हा इंधनाचे दर घसरतील.
Success Story of IPS N Ambika: आयपीएस एन अंबिका यांचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी संसार आणि दोन मुले सांभाळून यूपीएससी परीक्षा दिली आणि त्यात यशदेखील मिळवलं.