Sakshi Sunil Jadhav
मी साक्षी सुनिल जाधव माझ्याकडे मागील एक वर्षांपासून डिजिटल पत्रकारितेचा अनुभव आहे. सध्या मी साम डिजिटल या अग्रगण्य डिजिटल माध्यम संस्थेत मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल, सामाजिक घडामोडी, देश-विदेशातील बातम्या, शिक्षण, ऑटोमोबाइल, टेक्नॉलॉजी, बिझनेस, धर्म आणि व्हायरल घडामोडी अशा विविध विषयांवर सातत्याने लेखन व व्हिज्युअल कंटेंट निर्मितीचा अनुभव आहे. नवीन विषयांचे सखोल संशोधन करण्याची मला आवड आहे.