Jio Recharge: Jio चा प्लान एक अन् चालणार ४ सीम कार्ड, जाणून घ्या किती असेल किंमत

Sakshi Sunil Jadhav

जिओचा नवीन रिचार्ज प्लान

Jio च्या रिचार्ज प्लानमध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळत असतील. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला खास ऑफर्स मिळत असतील.

Jio family postpaid plan

फॅमिलीसाठी ऑफस

आता युजर्सना एक खास फॅमिली प्लान देण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ जिओच्या युजर्सना एकाच रिचार्ज प्लानमध्ये अनेक सुविधा मिळणार आहेत.

Jio 499 recharge

रिचार्जची किंमत

Jio पोर्टरवर लिस्टेड डिटेल्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, पोस्टपेड रिचार्ज ४९९ रुपयांचा असणार आहे.

Jio 4 SIM offer

कॉलिंगची सुविधा

तुम्हाला या फॅमिली प्लानमध्ये अनेक फायद्यांसोबत ७५ जीबी डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळणार आहे.

Jio data benefits

इतर सीमची सुविधा

४९९ रुपयांमध्ये तुम्हाला कॉलिंग ही अनलिमिटेड मिळेल. त्यामध्ये रोमिंगचा समावेश असेल. त्यामध्ये ४९९ रुपये प्रत्येकी एका सीमसाठी किंमत असेल. त्यामध्ये तुम्ही अॅड ऑन करुन जास्तीचे सीम एकत्र करू शकता.

Jio unlimited calling

जास्तीची रक्कम

४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये सिम कार्ड जोडण्यासाठी १५० रुपये अतिरिक्त मासिक शुल्क आकारले जाईल.

Jio unlimited calling

जिओच्या सीममधील डेटाची सुविधा

जिओच्या ४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रत्येक सिम अॅड-ऑनसह प्रत्येक सिमसाठी ५ जीबी डेटा उपलब्ध आहे. चार सिमसाठी एकूण ९० जीबी डेटा उपलब्ध आहे.

Jio unlimited calling

NEXT: Dry Hair आणि Hair Fall ने हैराण झालात? हे ५ बेस्ट हेअर मास्क वापरा, सॉफ्ट अन् हेल्दी केस

dry hair treatment | google
येथे क्लिक करा