Sunday Horoscope: जबाबदाऱ्या वाढतील, कामाचा भार होईल कमी; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते, वरिष्ठांकडून कौतुक होईल.

मेष राशी | saam

वृषभ

कामाचा ताण जाणवेल, पण संयम ठेवल्यास सर्व सुरळीत होईल.

वृषभ राशी | saam

मिथुन

आत्मविश्वास वाढेल, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

खर्चावर नियंत्रण ठेवा, छाती किंवा श्वासाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

कार्यक्षेत्रात तुमचे नेतृत्व दिसून येईल, पदोन्नतीचे योग आहेत. प्रेमसंबंधात गोडवा राहील, नियमित व्यायाम करा.

सिंह राशी | saam tv

कन्या

जवाबदाऱ्या वाढतील, पण मेहनतीचे फळ मिळेल. उत्पन्न वाढेल, मात्र खर्चही वाढण्याची शक्यता आहे.

कन्या राशी भविष्य | Saam tv

तुळ

कामाची धावपळ वाढेल, वेळेचे नियोजन आवश्यक आहे. त्वचेच्या किरकोळ तक्रारी संभवतात, स्वच्छतेची काळजी घ्या.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

भावनांपेक्षा विचारपूर्वक निर्णय घ्या, करिअरमध्ये प्रगतीचे संकेत. आर्थिक स्थिती मजबूत राहील, डोकेदुखीचा त्रास संभवतो.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

नवीन योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. गुंतवणुकीपूर्वी सल्ला घ्या, जास्त थकवा टाळा.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

मेहनतीचे फळ मिळेल, वरिष्ठांकडून कौतुक होईल. धनलाभाचे योग, तणावापासून दूर राहणे गरजेचे.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. कंबर किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो, विश्रांती घ्या.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

शांतपणे विचार करून निर्णय घ्या, कामात नवी दिशा मिळेल. आर्थिक सुधारणा होईल, थंड पदार्थ टाळा.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: Sarees Store Tips: महागड्या साड्यांची वर्षानुवर्षे निगा राखायचीये? तर कपाटात ठेवण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

how to store silk sarees
येथे क्लिक करा