Bharat Jadhav

भरत भास्कर जाधव साम टीव्ही मराठी न्यूज चॅनेलच्या वेबसाईटमध्ये Sr. Multimedia Producer या पदावर कार्यरत आहे. पत्रकारिता क्षेत्रात २०१६ पासून कार्यरत आहे. मागील दोन वर्षांपासून साम डिजिटलमध्ये काम करत आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रातील कामाचा ९ वर्षांचा अनुभव आहे. साममध्ये येण्यापूर्वी टाइम्स नाऊ मराठी, कृषी जागरण, झी हिंदुस्तान (हिंदी), डेली हंट, वन इंडिया न्यूज पोर्टल, आणि ईटीव्ही भारत मराठी अशा विविध ठिकाणी काम केलंय. राजकीय, क्रीडा, कृषी, बिझनेस, आंतरराष्ट्रीय, अशा कार्यक्षेत्रात लिखाण एक्सप्लेनर लिहितो. मी पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पत्रकारितेचं शिक्षण २०१६ मध्ये पूर्ण केले आहे.
Connect:
Bharat Jadhav
Read more
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com