Vishal Gangurde
मुंबईच्या चेंबूर येथील एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे कॉलेज येथून कॉमर्स शाखेत पदवी पूर्ण केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध वृत्तसंस्थांमध्ये इंटर्नशिप आणि शिकाऊ उपसंपादकाचं काम करून पत्रकारितेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. राजकारण, शिक्षण, बिझनेस, लाईफस्टाईल, क्रीडा, गुन्हेगारी आणि व्हायरल न्यूज अशा विविध विषयांवर लिखाणाची आवड. तसेच ब्लॉग लेखनाची आवड. विशेषतः सामाजिक विषयांवरील लिखाणात त्यांचा हातखंडा आहे. मे २०२२ पासून ‘साम टीव्ही मराठी’च्या डिजिटल विभागात ते वरिष्ठ मल्टीमीडिया प्रोड्युसर म्हणून सध्या कार्यरत आहेत.