Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

netharland attack : नेदरलँडमध्ये शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला झाल्याची घटना घडलीये. या घटनेनंतर एकच खळबळ उडालीय.

नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये एका शाळेवर पेट्रोल बॉम्बने हल्ला झाल्याची घटना घडली. शाळेवर झालेल्या स्फोटाने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेत शाळेच्या इमारतीचं काही प्रमाणात नुकसान झालंय. युरोपमधील ज्यू स्थळांवर झालेला हा आठवड्यातील चौथा हल्ला असल्याचं सांगण्यात आलं आहे. स्फोटानंतर पालकांमध्ये एकच भीती पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com