Hingoli News: हिंगोलीत जवानाचा कुटुंबावर गोळीबार, उपचारादरम्यान मेहुण्याचा मृत्यू; मृतांचा आकडा २ वर
Hingoli Crime News: हिंगोलीमध्ये जवाने आपल्याच कुटुंबीयांवर बेछुट गोळीबार केला होता. या गोळीबारात जवानाच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर मेहुण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगा आणि सासूवर उपचार सुरू ...