Dry Fruits
सुकामेवा म्हणजे नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या वाळवलेले फळे आणि बिया. हे उच्च पोषक तत्त्वांनी समृद्ध असून, शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्याने मेंदूचे कार्य सुधारते, हृदयाचे आरोग्य राखते, रोगप्रतिकारशक्ती वाढते,कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवते, हृदयाचे आरोग्य सुधारते, हाडे आणि दात मजबूत होतात. तसेच रक्तातील साखर नियंत्रित राहते. सकाळी उपाशीपोटी भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाल्ल्यास जास्त फायदे होतात.लहान मुलांसाठी काजू आणि खजूर उत्तम पर्याय आहे.