Kiwi Benefits: आठवड्यातून २ वेळा किवी खल्ल्याने कोणते फायदे होतात?

Shruti Vilas Kadam

व्हिटॅमिन C ने भरपूर

किवीमध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

Kiwi Benefits | Freepik

पचन सुधारते

किवीमध्ये असलेले फायबर आणि अ‍ॅक्टिनिडिन एन्झाइम पचनक्रिया सुरळीत ठेवतात व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात.

Kiwi Benefits | Freepik

हृदयासाठी फायदेशीर

किवी नियमित खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Kiwi Benefits | Freepik

वजन कमी करण्यास मदत

कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे किवी वजन कमी करण्यासाठी उत्तम फळ मानले जाते.

Kiwi Benefits | yandex

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

किवीमध्ये ल्यूटिन आणि झिअॅन्थिन असतात, जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतात.

Kiwi Benefits | yandex

त्वचा सुंदर व चमकदार ठेवते

अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होते आणि नैसर्गिक ग्लो येतो.

Kiwi | yandex

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते

किवीमध्ये पोटॅशियम मुबलक असल्यामुळे रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते.

Kiwi | Canva

Grey Saree Contrast Blouse: ग्रे रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे 7 ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

Grey Saree Contrast Blouse | Saam Tv
येथे क्लिक करा