Grey Saree Contrast Blouse: ग्रे रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

Shruti Vilas Kadam

लाल ब्लाउज

ग्रे साडीवर लाल रंगाचा ब्लाउज घातल्यास लूक आकर्षक आणि पारंपरिक दिसतो. सण-समारंभासाठी हा कॉम्बिनेशन उत्तम ठरतो.

Grey Saree Contrast Blouse

पिवळा ब्लाउज

ग्रे आणि पिवळा रंगाचा कॉन्ट्रास्ट साडीला फ्रेश आणि एलिगंट लूक देतो. डे फंक्शनसाठी हा पर्याय योग्य आहे.

Grey Saree Contrast Blouse

रॉयल ब्लू ब्लाउज

रॉयल ब्लू ब्लाउज ग्रे साडीवर खूपच उठून दिसतो. ऑफिस पार्टी किंवा रिसेप्शनसाठी हा लूक परफेक्ट आहे.

Grey Saree Contrast Blouse

पिंक किंवा राणी पिंक ब्लाउज

हलका पिंक किंवा गडद राणी पिंक ब्लाउज ग्रे साडीला सौम्य आणि फेमिनिन टच देतो.

Grey Saree Contrast Blouse

ब्लॅक ब्लाउज

ग्रे साडीवर ब्लॅक ब्लाउज हा क्लासिक आणि ट्रेंडी पर्याय आहे. साधा पण ग्रेसफुल लूक हवा असेल तर हा कॉम्बो निवडा.

Grey Saree Contrast Blouse

ग्रीन (एमराल्ड/बॉटल ग्रीन) ब्लाउज

हिरव्या रंगाचा ब्लाउज ग्रे साडीला रिच आणि रॉयल फील देतो, विशेषतः लग्नसमारंभात.

Grey Saree Contrast Blouse

मरून किंवा वाईन कलर ब्लाउज

मरून किंवा वाईन रंग ग्रे साडीवर खूपच एलिगंट दिसतो आणि पारंपरिक दागिन्यांसोबत छान जुळतो.

Grey Saree Contrast Blouse

Rich People Secret: श्रीमंत लोक 'या' ७ गोष्टी कधीच कोणाला सांगत नाहीत, तुम्हीही जाणून व्हाल थक्क

Rich People Secret
येथे क्लिक करा