Shruti Vilas Kadam
मी श्रुती विलास कदम. सकाळ ग्रुपच्या साम टीव्ही डिजिटलमध्ये मल्टिमिडिया प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. पत्रकारिता क्षेत्रात २ वर्षाहून अधिक काळ काम करण्याचा अनुभव आहे. या पूर्वी लोकसत्ता वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करण्याचा अनुभव घेतला आहे. रुईया कॉलेजमधून बीएमएमचे शिक्षण पूर्ण केले. नवे ट्रेंड, लाइफस्टाइल, मनोरंजन, साहित्य आणि संस्कृती आदी विषयाच्या बातम्या करण्यात रस आहे.