Face Care: उन्हामुळे चेहऱ्याचा ग्लो गेलाय? मग आठवड्यातून २ वेळा नक्की वापरा 'हा' फेसमास्क

Shruti Vilas Kadam

त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करते

बेसन आणि मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतात. त्यामुळे ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी हा फेस पॅक खूप फायदेशीर ठरतो.

Face Care

पिंपल्स कमी होण्यास मदत

मुलतानी मातीमध्ये त्वचा स्वच्छ ठेवण्याचे गुण असतात. हा फेस पॅक लावल्याने पिंपल्स आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

Face care | Saam Tv

त्वचा स्वच्छ आणि फ्रेश ठेवतो

बेसन त्वचेवरील धूळ, घाण आणि डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि ताजीतवानी दिसते.

Face Care | Saam Tv

त्वचेचा नॅचरल ग्लो वाढवतो

गुलाबपाणी त्वचेला नैसर्गिक चमक देते. या फेस पॅकमुळे त्वचा उजळ आणि मऊ दिसू लागते.

Face Care

टॅनिंग कमी करण्यास मदत

सूर्यामुळे झालेली टॅनिंग कमी करण्यासाठी हा फेस पॅक उपयुक्त ठरतो. नियमित वापर केल्यास त्वचा अधिक उजळ दिसते.

Face Care | Saam Tv

त्वचेची पोर्स घट्ट करतो

गुलाबपाणी त्वचेची छिद्रे घट्ट करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा अधिक स्मूथ दिसते.

Face Care | Saam Tv

वापरण्याची योग्य पद्धत

एका बाउलमध्ये 1 चमचा बेसन, 1 चमचा मुलतानी माती आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी घ्या. याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास चांगला परिणाम दिसतो.

Face Care

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या 7 सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Georgette Silk Saree Type | Saam Tv
येथे क्लिक करा