Aliv Laddoo: केसं खूप गळतायंत? तेल,शॅम्पू बदलून काही फरक नाही? मग १५ दिवस खा 'हा' खास लाडू, दिसेल मॅजिकल फरक

Shruti Vilas Kadam

शरीराला एनर्जी मिळते

अळीव लाडूमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे ते खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते आणि थकवा कमी होण्यास मदत होते.

aliv ladoo recipe | yandex

हाडे मजबूत करतात

अळीवमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे अळीव लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

aliv ladoo recipe | yandex

रक्ताची कमतरता कमी करण्यास मदत

अळीवमध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हे लाडू खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होते.

aliv ladoo recipe | yandex

पचनक्रिया सुधारते

अळीवमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

aliv ladoo recipe | yandex

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात

अळीव लाडू नियमित खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

aliv ladoo recipe | yandex

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

अळीवमध्ये असलेले पोषक घटक त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Aliv Laddu | SAAM TV

महिलांसाठी विशेष उपयुक्त

अळीव लाडू महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. विशेषतः प्रसूतीनंतर शरीर मजबूत करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.

aliv ladoo recipe | yandex

Summer Makeup Tips: मेकअपसाठी 3-1-1 हा नियम नक्की काय आहे? जाणून घ्या परफेक्ट मेकअपचं सिक्रेट

Summer Makeup Tips | Saam tv
येथे क्लिक करा