Fruits Benefits: सतत अपचनाचा त्रास होतो? मग रोज 'हे' फळं खल्ल्याने सगळे त्रास होतील दूर

Shruti Vilas Kadam

एनर्जी मिळते

केळ्यातील नैसर्गिक साखर शरीराला झटपट एनर्जी देते.

Banana | GOOGLE

हृदयासाठी फायदेशीर

केळं खल्ल्याने पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Banana

स्नायूंना बळकटी मिळते

केळं खल्ल्याने व्यायाम करणाऱ्यांसाठी केळं उपयुक्त ठरते.

Benefits of Banana | yandex

ताणतणाव कमी होतो

केळ्यातील ट्रिप्टोफॅन मूड सुधारण्यास मदत करते.

Make crispy banana peel chips at home | Google

अॅसिडिटीवर उपयोगी

केळं खल्ल्याने पोटातील आम्लता कमी करण्यास मदत होते.

Banana | Freepik

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

केळं खल्ल्याने जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते.

Banana | yandex

पचनक्रिया सुधारते

केळ्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होऊन पचन सुधारते.

Banana | GOOGLE

Face Care: फेसवॉशऐवजी 'या' घरगुती सामग्रीने चेहरा धुतला तर मिळेल नॅचरली ग्लोईंग आणि स्मूद फेस

Face Care at Night
येथे क्लिक करा