Shruti Vilas Kadam
फेसवॉशऐवजी बेसनाने चेहरा धुतला तर त्याने चेहऱ्याला खूप फायदे मिळतात.
बेसन त्वचेवरील घाण, धूळ आणि अतिरिक्त तेल नैसर्गिकरित्या काढून टाकते.
नियमित वापरामुळे चेहऱ्याला नैसर्गिक तेज येते.
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मुरूम कमी होण्यास मदत होते.
फेसवॉशमधील रसायनांपासून त्वचेचे संरक्षण होते.
चेहरा कोरडा न करता नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते.
ऑइली स्किनसाठी बेसन उपयुक्त असून चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते.