Breaking News

Someshwar Sahakari Sakhar Karkhana : 'सोमेश्वर' चा एक टन बगॅस जळून खाक

सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावरती असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शेजारी हा बगॅस ठेवण्यात आला होता.
baramati, someshwar sahakari sakhar karkhana
baramati, someshwar sahakari sakhar karkhanasaam tv
Published On: 

Baramati News : गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा हाेत असतानाच बारामती तालुक्यातून एका वाईट बातमी समाेर आली. या तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (someshwar sahakari sakhar karkhana) बगॅसला सायंकाळी अचानक भीषण आग लागली. त्यामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

baramati, someshwar sahakari sakhar karkhana
SSC Exam 2023 : हद्दच झाली राव ! विद्यार्थ्यांच्या दगडफेकीत शिक्षक रक्तबंबाळ, गुन्हा दाखल

सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावरती असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शेजारी हा बगॅस ठेवण्यात आला होता. प्राथमिक माहितीनुसार जवळपास एक हजार टन बगॅस हाेता. ही आग विझविण्यासाठी तब्बल आठ ते दहा लागले.

baramati, someshwar sahakari sakhar karkhana
Katraj New Tunnel : कात्रज नवीन बाेगदा वाहतुकीसाठी राहणार बंद, मुंबईला जाण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग (पाहा व्हिडिओ)

ही आग विझविण्यासाठी तब्बल पाच ते सहा फायर ब्रिगेडच्या गाड्या लागल्या. या आगीत खूप माेठे नुकसान झाले आहे. दरम्यान सोमेश्वर साखर कारखाना प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com