Prashant Patil
मी प्रशांत संजय पाटील. मला डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव आहे. या काळात मी 'डिजीटल' माध्यमांमध्ये काम केलं आहे. याआधी थोडक्यात, आधान न्यूज आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये डेस्कवर काम केलंय. मला महाराष्ट्रातील राजकारण, क्राइम आणि कृषी आदी विषयांवर लिहायला आवडतं.