Dhanshri Shintre
मी धनश्री सुचिता सुरेश शिंत्रे, गेल्या २ वर्षांपासून अधिक काळ डिजिटल पत्रकारितेत कार्यरत. सकाळ ग्रुपच्या साम टीव्ही डिजिटलमध्ये ट्रेनी मल्टिमीडिया प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये साम डिजिटल मीडियामध्ये रुजू झाले.
साममध्ये येण्यापूर्वी लोकशाही मराठी या ठिकाणी काम केले आहे. ग्राऊंड झिरो रिपोर्टींगचा अनुभव घेतला आहे. इतर माहितीसह बातमीचे एक्सप्लेनर व्हिडीओ बनवण्याचाही अनुभव आहे. राजकीय, मनोरंजन, लाईफ स्टाईल, व्हायरल व्हिडीओ, क्राईम आणि क्रिडा या विषयांवर लिखाणाची आवड आहे.
शिक्षणाच्या पार्श्वभूमीबाबत सांगायचे झाल्यास, मुंबईतील परेल येथील महर्षी दयानंद महाविद्यालयातून मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलेलं आहे.