Dhanshri Shintre
भारतात शेकडो राष्ट्रीय महामार्ग आहेत, पण एक महामार्ग तब्बल सुमारे ४ हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे, ज्याची लांबी सर्वाधिक आहे.
भारताचा सर्वात लांब महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग-४४, ज्याची लांबी ४००० किलोमीटरपेक्षा जास्त असून तो अनेक राज्यांना जोडतो.
देशातील सर्वात लांब महामार्ग श्रीनगरपासून सुरू होऊन कन्याकुमारीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे तो भारताचा सर्वाधिक लांबीचा मार्ग मानला जातो.
राष्ट्रीय महामार्ग-२७ हा एनएच-४४ नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब आणि सर्वाधिक वाहतूक असलेला महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब महामार्ग एनएच-२७ गुजरातच्या पोरबंदरपासून सुरू होऊन आसाममधील सिलचरपर्यंत पसरलेला आहे, अनेक राज्यांना जोडतो.
भारताचा तिसरा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH-48 आहे, जो पूर्वी NH-8 म्हणून ओळखला जात असे आणि त्याची एकूण लांबी सुमारे २८०७ किलोमीटर आहे.
भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब महामार्ग दिल्लीपासून सुरू होऊन २८०७ किमीचा प्रवास करत चेन्नईपर्यंत पोहोचतो, अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडतो.