Jio Recharge: कमी खर्चात जास्त फायदा, ३५५ रुपयांच्या जिओ प्लॅनचे फायदे जाणून घ्या

Dhanshri Shintre

नवीन योजना सुरू

जिओने कमी किमतीत जास्त फायदे देणारी नवीन योजना सुरू केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना उत्तम नेटवर्क आणि डेटा अनुभव मिळेल.

जिओचा ३५५ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा ३५५ रुपये किमतीचा प्लॅन खास, ज्यात डेटा, कॉलिंग आणि अतिरिक्त सुविधा मिळतात, जाणून घ्या सर्व फायदे.

२५ जीबी इंटरनेट

३५५ रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना २५ जीबी उत्तम स्पीडने चालणारा डेटा मिळतो. ज्यामुळे इंटरनेटचा जलद आणि अखंड अनुभव मिळतो.

अमर्यादित कॉलिंग

या जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. ज्यामुळे दिवसभर कोणत्याही नेटवर्कवर मुक्तपणे बोलता येते.

१०० एसएमएस

जिओच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. ज्यामुळे संवाद ठेवणे सोपे व स्वस्त ठरते.

अतिरिक्त फायदे

या योजनेत नवीन JioHome कनेक्शनसाठी २ महिन्यांची मोफत चाचणी, ५०GB क्लाउड स्टोरेज आणि ३ महिन्यांसाठी Hotstar अॅक्सेस उपलब्ध आहे.

NEXT: Jio, Airtel आणि Vi चे बजेट प्लॅन, कमी पैशात २८ दिवस कॉलिंग, डेटा अन् बरंच काही...

येथे क्लिक करा