Dhanshri Shintre
Jio, Airtel आणि Vi कडील सर्वात परवडणाऱ्या २८ दिवसांचे रिचार्ज प्लॅन तुम्हाला इथे जाणून घेता येतील. बचत करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
Jio, Airtel आणि Vi या तिन्ही कंपन्या २०० रुपयांखाली स्वस्त प्लॅन देतात. ग्राहकांसाठी फायदेशीर पर्याय कोणते आहेत, जाणून घ्या.
जिओच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध १८९ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांची वैधता देतो. यूजर्ससाठी स्वस्त आणि फायदेशीर पर्याय ठरतो.
जिओच्या १८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. त्यामुळे कमी किमतीत अनलिमिटेड संवाद साधता येतो.
जिओच्या १८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस मिळतात. ज्यामुळे कमी खर्चात बेसिक गरजा पूर्ण होतात.
एअरटेलचा १९९ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना मिळतो. ज्यामध्ये पूर्ण २८ दिवसांची वैधता असून स्वस्त वापरासाठी योग्य पर्याय ठरतो.
एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. ज्यामुळे सतत फोनवर बोलणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो.
एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस आणि Perplexity Pro AI चे मोफत सबस्क्रिप्शनची सुविधा दिली जाते.
Vi चा १९९ रुपयांचा प्लॅन यूजर्सना २८ दिवसांची वैधता प्रदान करतो. ज्यामुळे कमी बजेटमध्ये सतत कनेक्ट राहणे शक्य होते.
Vi च्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएसची सुविधा मिळते. बजेट यूजर्ससाठी लाभदायक.