Today Gold Rate: खुशखबर! सोन्याचे दर ६०० रुपयांनी घसरले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Today Gold Rate Fall:आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याच्या दरात काल वाढ झाली आहे आज अचानक हे दर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आज दिलासा मिळाला आहे.
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On

सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. काल सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. १० तोळ्यामागे जवळपास ५००० रुपयांनी वाढले होते. आज या दरात घट झाली आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा जवळपास ६६० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करायची ही उत्तम संधी आहे.

सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्राहकांना सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला होता. मात्र, आज सोन्याचे दर घसरले आहेत. रोज सोन्याचे भाव बदलत असतात. त्यामुळे तुम्ही आज सोने खरेदी करत असाल तर ही उत्तम संधी आहे.

Today Gold Rate
EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

सोन्याचे दर घसरले (Gold Price Fall)

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate)

आज १ तोळा सोन्याचे दर ९८,१८० रुपये आहेत. या दरात ६६० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याचे दर का ९८,८४० रुपये होते. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,५४४ रुपये आहेत. हे दर ५२८ रुपयांनी घसरले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,८१,८०० रुपये आहेत. या दरात ६६०० रुपयांनी घट झाली आहे.

Today Gold Rate
National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ९०,००० रुपये आहेत. या दरात ६०० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,००० रुपये झाले आहेत. या दरात ४८० रुपयांनी घसरले आहेत. १० तोळा सोन्याच्या दरात ६००० रुपयांनी घट झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १ तोळा सोन्याचे दर ७३,६४० रुपये झाले आहेत. यामध्ये ४९० रुपयांनी घट झाली आहे. १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ४९०० रुपयांनी घट झाली आहे.

Today Gold Rate
Today Gold Rate : १० तोळं सोन्याचे दर ५००० रूपयांनी वाढले, आजचे भाव काय? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com