Hindi Language Controversy
हिंदी भाषा सक्तीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अनेक राज्यांमध्ये स्थानिक भाषेचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. हिंदी राष्ट्रभाषा नाही, असं ठाम मत काही नेत्यांनी मांडलं आहे.
या मुद्द्यावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं आहे.