Bhagyashree Kamble

साम टीव्ही डिजिटलसाठी राजकीय, क्रीडा, सामाजिक, बिजनेस, क्राइम आणि इतर क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींवर लिखाण करते. पत्रकारितेत २०२० पासून कार्यरत आहे. डिजिटल माध्यमांत जवळपास २ वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. साम, सकाळ, दूरदर्शन आणि लोकमत याठिकाणी काम करण्याचा अनुभव आहे. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
Connect:
Bhagyashree Kamble
Read more
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com