Manasvi Choudhary

मनस्वी सुरेश चौधरी या सकाळ मीडिया ग्रुपच्या साम टीव्ही डिजिटलमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून मीडिया आणि डिजिटल क्षेत्रात सक्रिय असून सर्जनशील लेखनाची विशेष आवड आहे. डिस्कव्हरवर बातम्या येण्यासाठी ट्रेंडिंग बातम्यांवर विशेष फोकस असतो. फॅशन, लाइफस्टाइल, मनोरंजन, रेसिपी आणि ट्रेंडिंग विषयांवर लिखाण आहे. साड्या डिझाइन, ब्लाऊज स्टिचिंग टिप्स, मंगळसूत्र डिझाइन, होम डेकोरेशन आयडिया, रिलेशनशिप टिप्स आणि विविध रेसिपी यांसारख्या विषयांवरील लेखांचा वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. मनस्वी यांनी ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमधून बी.एम.एम. (बॅचलर ऑफ मास मीडिया) पदवी पूर्ण केली आहे. त्यांचे लेख वाचकांना प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरतात.
Connect:
Manasvi Choudhary
Read more
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com