तांदळाचे पाणी झाडांवर घालू शकतो का?

Manasvi Choudhary

भाताचे पाणी

भाताचे पाणी उरल्यानंतर आपण ते सिंकमध्ये ओतून देतो. परंतु तुम्हाला माहितीये का, भात धुतल्यानंतर किंवा उकळल्यानंतर उरलेले पाणी तुम्ही योग्य रित्या वापरले तर ते फायदेशीर ठरते.

Rice Water Benefits

बागकांमासाठी भाताचे पाणी फायदेशीर

भाताच्या पाण्यांमध्ये स्टार्च आणि अंश असतात यामुळे ते पाणी बागकामांसाठी वापरू शकता. तांदळाचे पाणी वापरण्यापूर्वी ते थंड करा नंतर त्यात थोडे साधे पाणी मिक्स करा आणि रोपांवर टाका. पाणी वापरताना त्यात मीठ, तेल किंवा मसाले नसलेले साधे तांदळाचे पाणी वापरा.

Rice Water Benefits For Plants | Ai

पीस लिली

पीस लिली मुळांची वाढ चांगली होण्यासाठी आणि मातीची स्थिती सुधारण्यासाठी तांदळाचे पाणी वापरले जाते. तांदळाचे पाणी थेट पानांवर न ओतता मातीवरच ओतणे लक्षात ठेवावे.

Peas Lily

टोमॅटो रोपे

टोमॅटोच्या रोपांची वाढ होत असताना आणि त्यांना फुले येण्याच्या टप्प्यावर अतिरिक्त पोषक तत्वांची गरज असते. टोमॅटोच्या रोपांच्या मातीत भाताचे पाणी दिल्यास रोपांची वाढ जोमदार होते आणि चांगले पोषण मिळते.

Tomato Plant

मनी प्लांट

मनी प्लांट माती आणि पाणी या दोन्हींमुळे वाढते यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा देखील वापर करू शकता. आठवड्यातून अधूनमधून तुम्ही तांदळाचे थंड पाणी रोपावर टाका.

Money Plant

स्पायडर प्लांट

मातीमध्ये ओलावा टिकवून राहण्यासाठी स्पायडर प्लाटंमध्ये तांदळाचे पाणी टाका हे पाणी थेट रोपाच्या मुळाशी लावल्याने मुळांना ओलावा शोषून घेण्यास मदत होते

Spider Plant

NEXT: सोन्याचा भाव घसरला, आजच लाडक्या लेकीसाठी बनवा हे 5 दागिने

Gold Jewellery For Daughters | Saam Tv
येथे क्लिक करा...