सोन्याचा भाव घसरला, आजच लाडक्या लेकीसाठी बनवा हे 5 दागिने

Manasvi Choudhary

सोन्याचा भाव

आज सोन्याच्या किंमतीत चांगलीच घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव १ लाख १५ हजार आहे.

Gold

सोने खरेदी करणाऱ्यासाठी सुवर्ण संधी

सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

Gold Jewellery | Saam Tv

५ सोन्याचे दागिने

तुम्हालाही लाडक्या लेकीसाठी सोने खरेदी करायचं असेल तर कोणते ५ दागिने घेऊ शकता हे जाणून घ्या.

Ring Designs

सोन्याचे पेंडंट

मुलीसाठी सोनं घ्यायचे असेल तर तुम्ही तिला नाजूक सोन्याचे पेडंट खरेदी करू शकता. पेडंटमध्ये तुम्ही पानांची, फुलांची, फुलपाखरू, हॉर्ट शेपची निवड करू शकता.

Gold Pendant

कानातले

मुलीला रोज घालण्यासाठी हलके आणि सुंदर दिसतील असे छोटे कानातले निवडा. स्क्रू-बॅक, सोन्याचे टॉप्स किंवा लहान रिंगा तुम्ही निवडू शकता.

Earrings Designs

सोन्याचे ब्रेसलेट

सोन्याचे ब्रेसलेट घालायची आवड असेल तर तुम्ही मुलीसाठी खास सोन्याचे ब्रेसलेट बनवू शकता. सोन्याचे नाजूक चार्म ब्रेसलेट हातामध्ये सुंदर दिसते.

Bracelet

अंगठी

१ ते २ ग्रॅम सोन्यामध्ये फ्लोरल, इन्फिनिटी किंवा खड्याची नाजूक अंगठी तुम्ही बनवू शकता.

Gold Ring | Canva

सोन्याची चेन

मुलीसाठी सोन्याची चेन बनवू शकता. यामध्ये नवीन डिझाईन्स आहेत त्या तुम्ही ट्राय करा.

Lightweight Gold Chain

NEXT: किचनमध्ये कांदे आणि बटाटे एकत्र ठेवावे की नाही?

Onion | pinterest
येथे क्लिक करा...