रात्री बेडच्या खाली मीठ का ठेवतात?

Manasvi Choudhary

मीठ

मीठ हे केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर फार पूर्वीपासून आयुर्वेदिक गुणधर्मासाठी ओळखला जातो.

salt | pinterest

मीठाचा वापर

अनेक घरांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी बेडच्या खाली किंवा घराच्या विविध भागांत मीठ ठेवलेले तुम्ही देखील पाहिलं असेल? परंतु असं का करतात? यामागे नेमकी कोणती कारणे आणि फायदे आहेत, ते जाणून घ्या.

Why Keep Salt Under Bed At Night

रात्री बेडच्या खाली मीठ का ठेवतात?

रात्री बेडच्या खाली मीठ ठेवल्याने अनेक फायदे आहेत. मानसिक ताणतणाव, अस्वस्थता, नकारात्मकता आणि वाईट स्वप्ने यावर उपाय म्हणून मीठ ठेवातात.

Why Keep Salt Under Bed At Night

शांत झोप होते

रात्री झोपण्यापूर्वी बेडच्या खाली मीठ ठेवल्याने आजूबाजूची नकारात्मक कमी होते आणि शांत, गाढ झोप लागण्यास मदत होते असे मानले जाते.

sleep | pinterest

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मीठ ठेवतात

अनेकजण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराव मीठ ठेवतात, ज्यामुळे बाहेरून घरामध्ये प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा रोखली जाते.

Why Keep Salt Under Bed At Night

घराच्या कोपऱ्यांमध्ये मीठ का ठेवतात?

घराच्या कोपऱ्यांमध्ये सहसा शांतता असते त्यामुळे अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा लवकर आकर्षित होते त्यामुळे घराच्या कोपऱ्यांमध्ये मीठ ठेवतात.

Why Keep Salt Under Bed At Night

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: चष्मा रोज व्यवस्थित ठेवला, स्वच्छ केला तरी त्यावर स्क्रॅच कसे पडतात?

Chashma Cleaning Tips
येथे क्लिक करा...