महिलांसाठी स्वस्तात मस्त 2 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

सोन्याचे दर घसरले

आज सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत. आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २२ हजारांवर आहे.

Gold | Google

सोन्याचे दागिने डिझाईन्स

तुम्हालाही सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्ही स्वस्तात मस्त अंगठ्याच्या डिझाईन्स निवडा.

2 Gram Gold Rings | Google

२ ग्रॅम सोन्याच्या अंगठीच्या डिझाईन्स

२ ग्रॅम सोन्यांच्या अंगठ्याच्या कोणत्या डिझाईन्स तुम्ही निवडू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Gold Ring | Canva

फ्लोरल डिझाईन

तुम्हाला सिंपल पण आकर्षक डिझाईन हवी असेल तर तुम्ही फ्लोरल डिझाईन अंगठी निवडा. वेस्टर्न आणि इडिंयन दोन्ही लूकवर तुम्ही ही अंगठी घालू शकता.

Floral Design

इन्फिनिटी डिझाईन

इन्फिनिटी हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तुम्हालाही अंगठी निवडायची असेल तर तुम्ही खास इन्फिनिटी डिझाईन निवडू शकता. यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स देखील आहेत.

Infinity Designs

पानांच्या नक्षीचे डिझाईन

तुम्हाला युनिक डिझाईन हवी असेल तर तुम्ही पानांच्या आकाराचे डिझाईन निवडा. २ ग्रॅम सोन्यामध्ये तुम्ही हि डिझाईन निवडू शकता.

Floral Design

व्ही शेप डिझाईन

अंगठ्याची व्हि शेप डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये तुम्हालाही हा पॅटर्न ट्राय करायचा असेल तर तुम्ही नक्की निवडा.

V Shape Designs

डायमंड अंगठी

सिंपल अंगठी आणि त्यावर डायमंड ही डिझाईन तुम्ही निवडू शकता. २ ग्रॅम सोन्यामध्ये ही डिझाईन सुंदर दिसते.

Diamond Earrings

NEXT: 10 मिनिटांत सांगा! हत्तीच्या फोटोमध्ये एकूण किती प्राणी लपले आहेत?

Optical Illusion Challenge
येथे क्लिक करा...