किचनच्या ओट्यावर चुकूनही ठेवू नका 5 वस्तू, आरोग्य, सुख- समृद्धीवर होईल परिणाम

Manasvi Choudhary

किचन

वास्तुशास्त्रात, किचनमधील छोट्या- छोट्या गोष्टीविषयीचे नियम सांगितले आहेत. किचन हे केवळ जेवण बनवण्याचे ठिकाण नसून वास्तुशास्त्रानुसार सुख- समृद्धीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते.

Vastu Tips For Kitchen Platform

सकारात्मक उर्जा

किचन हे सकारात्मक उर्जेचे केद्रबिंदू मानले जाते यामुळे किचनच्या ओट्यावर काही वस्तू ठेवणे चुकीचे मानले जाते. कोणत्या ६ वस्तू किचनच्या ओट्यावर ठेवू नये ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Vastu Tips For Kitchen Platform

औषधांचे बॉक्स

अनेकजण महिला औषधं सहज भेटावी म्हणून किचनच्या ओट्यावर औषधं ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार, किचनच्या ओट्यावर औषधं ठेवणं अशुभ मानले जाते. किचनच्या ओट्यावर औषधं ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

Vastu Tips For Kitchen Platform

तुटलेली भांडी

वास्तुशास्त्रानुसार, तुटलेली किंवा तडकलेली भांडी नकारात्मक ऊर्जा पसरवतात. यामुळे अशी भांडी किचनच्या ओट्यावर ठेवल्याने घरात वाद आणि शांतता भंग होऊ शकते.

Vastu Tips For Kitchen Platform

अस्वच्छ, मळके कपडे

किचनच्या ओट्यावर वापरलेले, मसाल्याचे डाग असलेले कपडे ओट्यावर ठेवतात मात्र यामुळे किचनमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते यासाठी किचनच्याा ओट्यावर मळके, अस्वच्छ कपडे ठेवणे टाळावे.

Dirty Clothes

रिकामे डब्बे आणि भांडी

गव्हाचे, तांदळाचे किंवा डाळीचे रिकामे झालेले डब्बे किचनच्या ओट्यावर कधीही ठेवू नये यामुळे घरातील सुख- समृ्द्धीवर परिणाम होऊ शकतो.

Empty Containers

झाडू आणि लादी पुसण्याचा कपडा

अनेकजण जागेच्या कमतरतेमुळे झाडू आणि लादी पुसण्याचा कपडा किचनच्या ओट्याजवळ ठेवतात मात्र असे करणे चुकीचे किचनच्या आजूबाजूला अश्या वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मकता वाढते.

broom | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: तांदळाचे पाणी झाडांवर घालू शकतो का?

Rice Water Benefits For Plants | Ai
येथे क्लिक करा...