जरा डोकं चालवा आणि सांगा! या फोटोमध्ये किती घोडे आहेत?

Manasvi Choudhary

ऑप्टिकल इल्युजन

सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे विविध फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत.

Optical Illusion Challenge | Pintrest

आवडीचा आणि मनोरंजक खेळ

हे फोटो पाहताना जेवढे साधे वाटतात, तितकेच ते हुशारीने बनवलेले असतात. या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हा अनेकांसाठी एक आवडीचा आणि मनोरंजक खेळ आहे.

Optical Illusion Challenge

एकूण किती घोडे आहेत?

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एकूण किती घोडे दिसत आहेत? ते तुम्हाला सांगायचे आहे.

optical illusion how many horses in picture

दोन घोडे दिसतात

पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फोटो बघता तेव्हा तुम्हाला 2 घोडे दिसतात. एक घोडा वर तोंड उभे करून उभा आहे तर एक घोडा खाली वाकून उभा आहे.

optical illusion how many horses in picture

एकूण किती घोडे

पण तुम्ही जर नीट हा फोटो पाहिला तर तुम्हाला यामध्ये चार घोडे लपलेले दिसतील. या चित्राकडे पहिल्यावर वरचा घोडा स्पष्टपणे दिसेल नंतर या चित्रामध्ये नीट पाहिल्यास घोड्याचे पाय गुंतलेले दिसत आहेत. जे ओळखणे कठीण होते.

optical illusion how many horses in picture

१० मिनिटांचा वेळ

हे कोडे सोडवण्यासाठी वाचकांकडे १० मिनिटांचा कालावधी असतो. पहिल्या नजरेत हे घोडे सहसा सापडत नाहीत, ज्यामुळे डोळ्यांची आणि बुद्धीची चांगलीच कसरत होते.

Optical Illusion Challenge

NEXT: किचनच्या ओट्यावर चुकूनही ठेवू नका 5 वस्तू, आरोग्य, सुख- समृद्धीवर होईल परिणाम

Vastu Tips For Kitchen Platform | AI
येथे क्लिक करा..