Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला असून यात शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. तर तोडणीला आलेल्या झेंडू फुलांच्या बागेला देखील फटका बसला आहे.
Sambhajinagar News : अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने सोयाबीन उडीद तूर मूग आणि कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे
Parbhani News : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार मदत द्या, रोजगार हमी योजनेतुन पुर्ण झालेल्या सिंचन विहीर व गाय गोठ्याचे कुशल बिल तात्काळ द्या व पीक विमा योजनेत केलेले बदल तात्काळ रद्द करण् ...
Nashik News : कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ देवळा येथे ढोल वाजवून मोरया प्रतिष्ठान व शेतकऱ्यांच्यावतीने मोफत कांदा वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्या ...
Jalna News : कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात आकडेवारी समोर आली असून जिल्ह्यात 93793 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान घनसावंगी तालुक्यात नुकसान झाले
Nashik News : कांद्याच्या दरात वाढ होण्याची मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहे. अशाच प्रकार नाशिक जिल्ह्यातच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यानंतर आता थेट ग्रामसभेत ठराव करण्यात आला