Kolkata Gang Rape

कोलकाता शहरात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. एका लॉ कॉलेज (विधी महाविद्यालय) मध्ये विद्यार्थिनीवर तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केला. कॉलेजच्या खोलीत नेऊन तरुणानं तिच्यावर बलात्कार केला. तो कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. त्याला कॉलेजमधील इतर दोन कर्मचाऱ्यांनी मदत केली. या प्रकरणी तिघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या तिघांनीही तिला कॉलेजच्या खोलीत फरफटत नेले. तिथे तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्या घटनेचा व्हिडिओही काढला. तर इतर दोघांनी त्याला या कृत्यात मदत केली.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com