Ajit Pawar Death
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे आणि चटका लावून जाणारे नुकसान आहे. १९९१ मध्ये त्यांच्या राजकीय करिअरला सुरूवात झाली होती. खासदार ते आमदार, उपमुख्यमंत्री अशी त्यांची कारकिर्द राहिली आहे.