Rohit Kadam
Rohit Kadam -
मी तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. मी सध्या साम टीव्हीमध्ये असिस्टंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. मला डिजिटल मीडियाचा अनुभव असून दोन वर्षे दैनिक मुंबई तरूण भारत व महाएमटीबी डिजिटलसाठी वेब-उपसंपादक या पदावर काम केले आहे. साप्ताहिक हिंदुस्थान पोस्टसाठी लेख व वेबपोर्टलकरिता कंटेट रायटर म्हणून कार्यरत होतो. मला व्यवसाय, खेळ आणि राजकारण या विषयांवर लिखाणाची आवड आहे.