Pahalgam attack

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. लष्कर-ए-तैयबाच्या टीआरएफ गटाने जबाबदारी स्वीकारली. २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समवेश आहे. दहशतवाद्यांनी सैन्याचा गणवेश घालून गोळीबार केला.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com