Snehil Shivaji

स्नेहिल शिवाजी गेल्या 10 वर्षांपासून पत्रकारितेत काम करत आहे. महाराष्ट्र माझा, मी मराठी, tv9मराठी, झी 24तास या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये न्यूज अॅंकर म्हूणन काम केलंय. सध्या स्नेहिल शिवाजी हे सकाळ समूहाच्या साम टीव्ही या 24 तास वृत्तवाहिनीत सीनिअर प्रोड्युसर आणि न्यूज अँकर म्हणून काम करतायेत. सोबतच गेल्या ७ वर्षांपासून जोशी-बेडेकर या महाविद्यालयात अतिथी व्याख्याते म्हणून पदवी पत्रकारितेच्या विद्यार्थांना शिकवत आहेत. कलमनामा या साप्ताहिकातही स्नेहिल शिवाजी यांनी राजकीय, सामाजिक विषयांवर अनेक लेख लिहिले आहेत.
Snehil Shivaji
Read more