NCP Merger

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विलीनकरणावर ठाम दावा केला जात आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली जात आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणावर बैठका झाल्या होत्या असा दावाही काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? यावर राज्यात चर्चा सुरू आहे.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com