Suprim Maskar

सुप्रिम मस्कर, गेल्या ४ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. 'दै. मुंबई तरुण भारत' येथे डिजिटल पत्रकारिता आणि राजकीय वार्तांकनाचा अनुभव. 'साप्ताहिक हिंदुस्थान पोस्ट'साठी डिजिटल आणि प्रिंट मिडियात काम केले आहे. MAHAMTB आणि Hindusthan Post या युट्यूब चॅनलसाठी राजकीय विश्लेषणाच्या व्हिडिओच लेखन आणि निवेदन. राजकीय, सांस्कृतिक, कला, सामाजिक क्षेत्रासंबंधित लिखाण. साठ्ये महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण.
Connect:
Suprim Maskar
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com