Maharashtra News Live Update: यवतमाळात चारचाकीसह विदेशी दारू पकडली

Marathi Breaking Live Headlines Updates: राष्ट्रवादीचे विलिनीकरण चर्चा, शिवसेना सुनावणी, शरद पवार, राज्यात गारठा, जिल्हा बँक निवडणूक, प्रदूषण वाढले, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

यवतमाळात चारचाकीसह विदेशी दारू पकडली

विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणारे चारचाकी वाहन पोलिस पथकाने पकडून जप्त केले. ही कारवाई यवतमाळ शहरातील मदिना चौकात करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत वाहनासह पाच लाख 54 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

Kurla Fire : मुंबई कुर्ला परिसरात आगीची घटना

मुंबई कुर्ला परिसरात आगीची घटना

कुर्ला परिसरातील दोन ते तीन घरांना भीषण आग.

आगीच्या घटनेत एक व्यक्ती जखमी.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.