Marathi Morcha
मनसेने हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं आहे. हिंदी सक्तीवरून स्थानिक भाषेच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चामुळे राजकीय वातावरण ढवळण्याची शक्यता आहे.