Vinod Patil

मी 17 वर्षांपासून पत्रकारिता करतोय. मी इलेक्टॉनिक मीडियात काम करतो. सध्या साम टीव्ही न्यूजला आऊटपुट हेड म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी 'झी 24 तास'ला एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसर होतो ई टीव्ही मराठीला कॉपी-एडिटर/रिपोर्टर होतो. राजकीय विषयांवरील लेखनाची मला आवड आहे.
Connect:
Vinod Patil
Read more
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com