Waqf bill

अल्हाच्या नावानं अर्पण केलेली वस्तू किंवा देणगी, ज्यामध्ये जंगम, स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. कोणताही मुस्लीम व्यक्ती त्याची संपत्ती वफ्कला दान करू शकतो. वफ्क बोर्ड या मालमत्तेचे व्यवस्थापन करते. वक्फ सुधारण विधेयक मध्यरात्री लोकसभेमध्ये मंजूर झाले आहे. २८८ विरूद्ध २३२ मतांनी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता हे विधेयक सादर केले होते. १४ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झाले.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com